काँग्रेस नेते मा. राहुल गांधीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित संयुक्त जाहीर सभेला महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो.आरिफ (नसीम) खान यांनी संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा खासदार श्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.