मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी आरक्षणवादी आघाडी तफै डॉ. सुरेश माने (बीआरएसपी, अध्यक्ष),मा. प्रकाश बापू शेंडगे (ओबीसी बहुजन आघाडी),मा. आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना, अध्यक्ष),मा. फिरोज मासूलदार (मुस्लिम सेवा संघ, अध्यक्ष),
मा. मेघनाथ गवळी (भारतीय ट्राईबल पार्टी),
मा. भगवान बोराडे (धनवान भारत पार्टी),
मा. चंद्रशेखर टेंभूर्णे (रिपब्लिकन एकीकरण समिती)
मा. अशोकराव आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), मी.काकासाहेब खबाळकर तसेचइतर सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक संगठना प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. १)प्रकाश शेंडगे तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,
,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिगुल वाजेला आहे गेल्या वर्षी पासून आरक्षणाचा गदारोळ सुरू झालेला आहे .आत्ता आम्ही कुणावर विश्वास ठेवणार याला जबाबदार नेते आहे जे मनिपुर मध्ये घडले ते महाराष्ट्रात घडाव तसेच इतर राज्यात देखील ते झाले. आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही आंबेडकरांना घेतले तसेच इतर समाजाचा आरक्षण संपवण्याचा काम सुरू आहे. जे जे आरक्षणवादी पक्ष असेल त्यांनी एकत्र यायला पाहिजे ,राष्ट्रवादी आघाडी स्थापन केली आहे .228 जागा आम्ही निवडणूक लढवणार आहे आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहे. हे उमेदवार विधानसभेत दिसणार, आम्हाला एकत्रितपणे लढाई करायचे आहे प्रत्येकाचं संरक्षण करणार, येणारी निवडणुका जातीय समीकरणावर असेल. जरागे पाटील हे उमेदवार पाडण्याचे विचार करत आहे. मराठा समाजाला आरक्षणवादीचा विरोध नाही मराठा समजला आरक्षणाच्या कायदा बनवला त्याला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करणे अन्याय आहे हा आमचा खराब मुद्दा त्यामुळे आम्ही ओबीसी मध्ये घुसखोरी करणे हा आमचा विरोध आहे. २)मा. आनंदराज आंबेडकर यांनी संवाद साधताना , महाराष्ट्रात दीड वर्षात आरक्षणाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहे. ज्यांना संविधान आरक्षण मिळाले आहे त्यांनी हस्तक्षेप करू नये. त्यांना वेग वेगळे आरक्षण देण्यात यावे आरक्षण धोक्यात असल्यामुळे सर्व आरक्षणवादी एकत्र झाली आहे. आरक्षण टिकवणे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत त्या एकत्रित आलो आहे . ही आघाडी पूर्वी झाली पाहिजे होती
मंडळ आयोग लागू झाले तेव्हाच ते सर्व झाले पाहिजे होते. आरक्षणाच्या गदारोळामुळे ओबीसी एकत्रित झाले आहेत. ७५ ते८० टक्के आरक्षणावादी आघाडी लोकांच्या हाती यावी यासाठी ओबीसी समाज सत्तेमध्ये येण्यासाठी उत्कर्ष झाला आहे. त्यासाठी ही आघाडी निर्माण केली आहे असे आनंदराज आंबेडकर यांनी संवाद साधला. ३)डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना, आम्ही आरक्षणवादी सर्वसमत लोकहीतकारक निवडणूक निधी धोरण 15 सूची जाहीर केलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी हे पावरफुल पार्टी आहे महाविकास आघाडी व्होट बटवारे करण्याचे काम करत आहे .मराठा आरक्षणाचा निर्णय हायकोर्टात रिजेक्ट झालेला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी SC / ST ची GR काढला. जनतेने मतदान करायला पाहिजे. भाजपा आणि काँग्रेसच्या नादात लागले आहेत ते आमच्या पार्टीत कसे येणार. सरकार बदलून फायदा होणार नाही सरकारची निती बदलली पाहिजे असे डॉ. सुरेश माने यांनी संवाद साधला.
Home Maharashtra संविधान-आरक्षणाचे राजकारण करुन महाराष्ट्राला जातीय संघर्षात लोटणाऱ्या महाविकास आघाडी व महायुतीला मतदारांनी...