ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 77 श्री जाहिद अली सर आणि त्यांच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेने 26 राज्यातून हेमा फाउंडेशन चा सर्वोच्च अवॉर्ड हेम रत्न रुपये 51 000 जिंकून ठाणे * महानगरपालिकेचे नाव मोठे केले . शाळा क्रमांक 77 ने यावर्षी सतत तिसऱ्या वर्षी बक्षीस घेऊन हॅट्रिक मारली आहे.
आदरणीय श्री संजय हेरवाडे (Adil. Commissioner) सरांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व गटप्रमुख..head…DMC education.. या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
शाळा क्रमांक 77 ला मिळालेले बक्षीस हेमरत्न बक्षीस समारंभ सोहळा दादर येथे 12 जुलै रोजी कुमार विश्वास तसेच तसेच सिने कलाकार मनोज जोशी यांच्या उपस्थितीत आणि इतर सरप्राईज *मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
शाळा क्रमांक 77 चे मनःपूर्वक अभिनंदन.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शाळा.. प्रायव्हेट शाळा आणि 26 राज्यातील प्रायव्हेट शाळा सहभागी होत्या.