महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाड़ी ची घोषणा आज पुण्यात जाहीर करण्यात आली या परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू स्वाभिमानी किसान पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे संभाजी महाराज यांनी तिसरी आघाड़ी जाहीर केली आहे आणि लगेच बच्चू कडु यानी हड़पसर विधानसभा मध्ये इच्छुक असले ले महाराष्ट्र मुस्लिम कान्फ्रेंस में अध्यक्ष जुबेर मेमन यांच्या कार्यालय ला भेट दीली या भेटी मुळे हडपसर विधानसभा मध्ये एकच चर्चा रंगली आहे की परिवर्तन महाशक्ती ने एका मुस्लिम उमेदवारा ला आपला उमेदवार फायनल केलाई की काय