महानगरपालिका ई विभाग,”समाज व बाल कल्याण विभागाच्या”वतीने प्रभागातील विधवा/निराधार तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना घरघंटी,शिलाई मशिन व मसाला कांडप मशिन चे वाटप सोडती द्वारे करण्यात आले होते

0
3

महानगरपालिका ई विभाग,”समाज व बाल कल्याण विभागाच्या”वतीने प्रभागातील विधवा/निराधार तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना घरघंटी,शिलाई मशिन व मसाला कांडप मशिन चे वाटप सोडती द्वारे करण्यात आले होते. त्या सोडती मधे जय महाराष्ट्र बचत गट, तिरंगा बचत गट, ज्ञानेश्वरी महिला बचत गट, दर्शन महिला बचत गट,जगदंब महिला बचत गट,श्री शक्ति महिला बचत गट, माऊली महिला बचत गट या सर्व बचत गटा तील महिला सदस्यांपैकी अनेक महिलांना भा.विधानसभेच्या उपविभाग संघटिका सौ.किर्ती शिंदे यांनी मा.नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या मार्गदर्शनाने फॉर्म भरणे व ई विभागात जमा करण्या करिता मोलाची मदत केली.
ई विभागानी काढलेल्या सोडती मधे वरील बचत गटातील काही निवडक सदस्यांना घरघंटई,शिलाई मशीन व मसाला कांडप मशिन महानगरपालिकेच्या महिला विकास व बालकल्याण विभागाच्या कडुन प्राप्त झाले –
आज त्या बचत गटातील लाभार्थी महिलांना त्यांचे घरघंटी,शिलाई मशीन चे वाटप रात्री ८-०० वा.शिवसेना शाखा क्र-२०८,नारळवाडी,येथे करण्यात आले,त्या वेळी उपस्थित मा.नगरसेवक रमाकांत रहाटे,म.उपविभागसंघटिका सौ.किर्ती शिंदे,शाखाप्रमुख रमेश रावल,म.शाखा समन्वयक-२११- सौ.माधुरी पोखरकर, युवासेनेचे राहुल रहाटे,नम्रता हांदे,श्लेषा मालवणकर,आदिती जाधव,अनिषा मालपुटे,उपशाखा प्रमुख पांडुरंग हांदे,श्रीराम गावडे,उपशाखासंघटक प्रमिला जाधव, रजनी राऊत,गटप्रमुख-हनुमंत कोळी,हेमंत पेडगुलकर,गटसंघटक-सौ.वेदांती शेलार,कल्पना बाणे,अंजुम खान,सुमित्रा वनवे,पुष्पा डोळस,अंजना सिंग,साक्षी शेलार,अश्विनी देशमुख,तसेच ज्यां *बचत गटातील सदस्य महिलांना सोडत द्वारे शिलाई मशिन व घरघंटी मिळाले त्यांना ते वितरीत करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here