मुंबई :केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार.रामदासजी आठवले साहेब यांनी दिवाळी निमित्ताने दिव्यांग व्यक्तींना दिवाळी भेट म्हणून त्यांना मिठाई व राशन किट भेट वस्तू दिली आहे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. याप्रसंगी साहेबांसोबत उपस्थित रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री माननीय.अविनाशजी महातेकर साहेब, महाराष्ट्र सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे साहेब, मुंबई प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भाई कासारे साहेब, पदवीधर मतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय घनश्याम चिरनकर सर, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव साहेब,पत्रकार प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची पत्रकार परिषद झाली यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब पीए माननीय.प्रवीण मोरे सर,केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे कार्यालय सचिव मा.सतीशजी निकाळजे साहेब,मा.भगवान सावंत साहेब, यांनी गरजूवंत दिव्यांग व्यक्तींना भेटवस्तू वाटप केली व मिठाई वाटप केली आहे व दिवाळी निमित्त त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे कार्यालय सचिव मा. चंद्रमणी जाधव, टंकलीपिक मा.संतोष निकम साहेब, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे साहेब, फोटोग्राफर मा. देवेंद्र रणपिसे साहेब, सोशल मीडिया आय टी सेल जिल्हाध्यक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे, तालुका अध्यक्ष मा.दादू भोसले साहेब व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते-