कालपासून मराठी news channel वर BJP चे माजी खासदार श्री किरीट सोमैया यांचा नग्न (Nude) व्हिडिओ वायरल होत आहे, हा व्हिडिओ खरा की खोटा तपासणे पोलीस यंत्रणेचे काम आहे.
परंतु महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व संस्कृती प्रधान राज्य आहे, ह्या राज्यात कोणीही नग्न राहू नये म्हणून मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या मुंबई अध्यक्ष ॲड निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री किरीट भाऊ ला “एक हाथ मदतीचा” उपक्रमा अंतर्गत कपडे व अंतर वस्त्र भेट पाठवण्यात येत आहे.
कार्यक्रमात उपस्थिती जिल्हाध्यक्ष शाहरुख शाह, सचिन नारकर, इरफान दिवटे, हरीश गायकवाड, मेहुल जाधव मुंबई उपाध्यक्ष (प्रशासन) अमित हिंदलेकर, तालुकाध्यक्ष संतोष पवार,अनिकेत मंडळू, राहुल साळवे,आकाश गुप्ता संतोष रसाळ , राजू थोरात, नावेद शेख, ऋषिकेश सिंह अदी पदाधिकारी उपस्थित होते.