महाराष्ट्राचे माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे जी यांची भेट घेतली व काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) चा सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.